• Latest
  • Trending

नाशकात “असली” शिवसेनेचाच आवाज घुमणार, नाशिककरांचा शिक्कामोर्तब

June 4, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात “असली” शिवसेनेचाच आवाज घुमणार, नाशिककरांचा शिक्कामोर्तब

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे ठरले “जायंट किलर”

नाशिक : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली तरी नाशिक चर्चेत होते आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तरी नाशिक चर्चेत आहे. याला कारण म्हणजे अनपेक्षितपणे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारत विजयश्री आपल्याकडे खेचून आणल्याने. नाशिक लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्या-झाल्या ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करत बाजी मारली यादरम्यान महायुती उमेदवार जाहीर न करता चाचपडत राहिली. यावेळी अनेक नावे चर्चेत आली आणि गेली. यादरम्यान भुजबळांचे नाव केंद्राने उमेदवारीसाठी सुचवले .त्यात बराच उशीर झाला. पण भुजबळांच्या नावावर एकमत होत नव्हते आणि नंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे ओबीसी समाजात जो मेसेज पोहचायचा तो पोहचला आणि महायुती विषयी ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली. इकडे प्रचाराला अगदी काही दिवस शिल्लक असताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री यांनी रंगत आणत नाशकात रॅली काढली व तीन वेळेस मुख्यमंत्री नाशकात येऊन गेले. त्यांनी भेटीगाठी करत निवडणूक प्रतिष्ठेची केली .त्यानंतर गोडसे हे खासदारकीची हॅटट्रिक करणार की वाजे “जायंट किलर” ठरणार याचे कोडे होते. मात्र नाशिककरांनी मतदानाच्या माध्यमातून कोडे सोडवत ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्या विजयावर अखेर शिक्कामोर्तब केला. निकालाच्या सुरवातीपासून वाजे आघाडीवरच होते. सुरवातीच्या पोस्टल मतदानात देखील वाजे पुढे होते. 14 व्या फेरीत वाजे यांनी 1,47,012 मतांची आघाडी घेतली. हा लीड कायम ठेवत 18 व्या फेरीत 1,78,000 मतांची गोळाबेरीज केली. त्यानंतर नाशिक शहर, सिन्नर, इगतपुरी, भागात एकच जल्लोष करण्यात आला .नाशिककरांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या हेमंत गोडसे यांना नाकारत ठाकरे गटाच्याच राजाभाऊ वाजे यांना निवडुन देत, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या असली शिवसेनेचाच नाशकात आवाज घुमणार हे दाखवून दिले.

Loading

ShareTweet
Previous Post

पंतप्रधानांचे भाकीत, एक्झिटपोलचा बूस्टर डोस आणि शेअर बाजार सुसाट….

Next Post

महाराष्ट्रात कॉग्रेसचं जबरदस्त कमबॅक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White