• Latest
  • Trending
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

उर्वरित आठ गुन्ह्यांबाबत पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होणार

नाशिक : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएस मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर प्रकरणात 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. पीडितेचे नाव बदलण्यासाठी तिची मूळ कागदपत्रे हिसकावून घेण्यापासून ते धार्मिक भावना दुखावण्यापर्यंतचे अनेक गंभीर पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी दानिश इजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान आणि एमआयएमचा माजी नगरसेवक मतीन माजिद पटेल यांच्याविरुद्ध नाशिक रोड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या सर्वांवर लैंगिक छळ, धर्मांतर आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती, ज्यांनी हा सविस्तर तपास पूर्ण केला आहे. उर्वरित आठ गुन्ह्यांबाबत पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होणार आहे. तपासादरम्यान पोलिसांनी 17 महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. केवळ तोंडी पुरावेच नाही, तर डिजिटल आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. यामध्ये पीडिता आणि आरोपींचे मोबाईल व्हॉट्सॲप चॅट, स्क्रीनशॉट्स आणि ईमेल ट्रेल्सचा समावेश आहे.

या पुराव्यांवरवरून पीडितेचे सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न आणि तिच्या धार्मिक भावनांना जाणूनबुजून ठेस पोहोचवल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींनी पीडितेचे नाव बदलण्याच्या उद्देशाने तिची मूळ कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती, ती देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.      दोषारोपपत्रात काय काय?
संशयित दानिश याने पीडितेवर इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये अत्याचार केले.

संशयित दानिश याने पीडितेला लोणावळा येथे नेले होते; तेथील पुराव्यांचा समावेश

संशयित दानिश, तौसिफ आणि निदा यांनी पीडितेच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. पीडितेच्या घरातून संशयितांच्या धर्मांतील महिलांचा पोशाख, धार्मिक पुस्तके जप्त

संशयित निदा हिने पीडितेला दिलेल्या 171 सोशल मीडियावरील लिंक्स व त्याच्या विश्लेषणाचा समावेश

पॉश सदस्यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नातलगांचे जबाब

संशयितांच्या मोबाइलमधून संकलित पुराव्यांसब प्रत्यक्ष संकलित पुराव्यांचा समावेश

कट रचून धर्मांतराच्या प्रयत्नाचे वाढील कलम

अॅट्रॉसिटी कायद्यान्वये देवळाली कॅम्पच्या गुन्ह्यात वाढील कलम 8 प्रकरणांचा तपास अजूनही सुरू
नाशिकच्या टीसीएस कंपनीशी संबंधित महिलांच्या तक्रारीवरून देवलाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या देवलाली कॅम्पमधील एका मुख्य प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असले, तरी मुंबई नाका पोलीस ठाण्यातील   उर्वरित 8 प्रकरणांचा तपासअद्याप सुरू  या प्रकरणांमध्येही कायदेशीर मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

Loading

Previous Post

“कॉकरोज” वादात, 50% फॉलोवर्स पाकिस्तानी बांगलादेशी

Next Post

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White