• Latest
  • Trending
नाशिकसह चार महापालिकांत ठाकरेंची युती ?

नाशिकसह चार महापालिकांत ठाकरेंची युती ?

August 16, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकसह चार महापालिकांत ठाकरेंची युती ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीबाबत खा. संजय राऊत यांचे संकेत

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची शिवसेना मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांच्या युतीच्या चर्चांमुळे सत्ताधारी महायुतीचे टेन्शन वाढले आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांही जोर धरू लागल्या आहेत.दोन्ही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे बंधूनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अलीकडेच उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे युतीचे संकेत मिळत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे. दोन्ही ठाकरे बंधु आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवतील असे संकेत त्यांनी दिले आहेत.नाशिक दौऱ्यावर असताना मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण अशा ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवतील. या सर्व महानगरपालिकांबाबत आमच्यात चर्चा सुरू आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ कोणीही तोडू शकत नाही. असे संजय राऊतांनी म्हटलं आहे. यांच्या या वक्तव्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी नाशिक महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे. त्यामुळे नाशकात मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची युती झाल्यास महायुती मधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे यावर देखील अनेक गणिते अवलंबून असणार आहेत. भाजपाने याआधीच नाशिक महानगरपालिकेसाठी 100 प्लस चा नारा दिला आहे.

Loading

Previous Post

नाशकात मनसे-शिवसेनेचा सरकार विरोधात ‘एल्गार’

Next Post

या दिवाळीत जीएसटी होणार कमी, सर्वसामान्यांना दिलासा ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White