मुंबई–मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलना-दरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी विशेष पथकामार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत तीन महिन्यांच्या आत अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.
![]()














