• Latest
  • Trending
आज मुंबईच्या”त्या” बंगल्यावर ठरणार कोणाचा पत्ता होणार कट ?

आज मुंबईच्या”त्या” बंगल्यावर ठरणार कोणाचा पत्ता होणार कट ?

October 8, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आज मुंबईच्या”त्या” बंगल्यावर ठरणार कोणाचा पत्ता होणार कट ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना आज मुंबईला पाचारण,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत चर्चा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून भाजपा अजूनही सावरली नसून आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या वतीने जपून व सावधगिरीने पाऊले टाकली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या आमदारांसाठी भाजपाने गुप्त मतदान घेतल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष आणि सचिवांना बोलावण्यात आले असून आज रात्री कोणत्या आमदाराचा पत्ता कट करायचा, किंवा कोणत्या विद्यमान आमदाराला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरावयाचे याबाबत चर्चा होणार आहे. आज दोन राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत यादरम्यान महाराष्ट्रातील विधासभेच्या निवडणुकांच्या हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्व्हेच्या नावाखाली उमेदवारांच्या घोषणा उशिरा झाल्याने याचा मोठा फटका महायुतीला बसला नाशकात देखील हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला उशीर झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेला याची किंमत मोजावी लागली. त्यामुळे ही चूक भाजपा सुधारत असून येत्या काही दिवसात सर्वच 160 जागा निश्चित करण्याची शक्यता आहे. भाजपाने पूर्ण महाराष्ट्रात गुप्त मतदान पध्दत वापरी असून आता मतदान झालेल्या पेट्या मुंबईत उघडणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा वेळ देण्यात आला आहे, नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसाठी गुप्त मतदान झाले होते याचा अंतर्गत अहवाल विचारात घेत तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सचिव यांना बोलावण्यात आले असून आज रात्री 10 च्या सुमारास नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना वेळ देण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तीनही मतदारसंघाची चर्चा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षातील जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीकडे तीनही आमदारांचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

‘…मुख्यमंत्री मीच होणार ?

Next Post

निकाल हरियाणाचा मात्र टेन्शन महाराष्ट्रातील महाआघाडीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White