• Latest
  • Trending

नाशकात कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस !

September 29, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस !

YOU MAY ALSO LIKE

राष्ट्रवादीला आता भुजबळ झाले “परके”

‘…मुख्यमंत्री मीच होणार ?

नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खड्यांचे काय ?

नाशिक : येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे हे लक्षात घेता सत्ताधारी पक्षात असलेल्या नेत्यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यातल्या त्यात नाशिक शहरावर सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रेम अधिक आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी नाशकात बैठक घेतली .तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासातच अनेक कामांचा धडाका लावला. तर घोषणांचा पाऊस देखील पाडला यामध्ये अनेक ठिकाणचे भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच वाढलेल्या घरपट्टीतुन सुटका करून नाशिककरांना गुड न्यूज देण्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले.त्याचबरोबर सिडकोतील पाच योजनांमधील 32 हजार रहिवाशांना लहान-मोठ्या कामांसाठी सिडको कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, त्यादेखील कमी होऊन सिडको लवकरच फ्री-होल्ड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आता या दोन्ही घोषणा कधी पूर्ण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. एकीकडे नाशिक शहरात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व अनेक सत्ताधारी नेते असताना दुसरीकडे मात्र शहरातील नागरिक खड्यांपासून वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतानाचे चित्र दिसत होते. नाशिक-पुणे रोड, जेलरोड, इंदिरानगर सातपूर आणि भागातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकही रस्त्यांमुळे खीळ-खिळी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वाहने रस्त्यात चालवताना आदळत असल्याने चालक आणि प्रवाशी पाठदुखी, मणकादुःखी कंबरदुःखीने त्रस्त झाली आहेत. त्याचबरोबर गाड्या खराब होऊ लागल्याने तो खर्च वेगळा असल्या अनेक अडचणीत नाशिककर सापडला आहे. महापालिकेच्यावतीने शहरात नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सिडको, सातपूर, नाशिकरोड या विभागाततील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो मग निधी कोणत्या खड्यात जातो म्हणजे वापरला जातो. यामध्ये ठेकेदारांची चांगलीच मजा होत आहे. मात्र दुसरीकडे अनेकांना या खड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे इतकेच काय तर आता झालेल्या पावसात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. इतकी दयनीय अवस्था याआधी नाशिकची कधी बघण्यात आली नसल्याचे जुने-जाणते सांगतात एकीकडे मंत्री घोषणांचा पाऊस पाडतात तर दुसरीकडे नागरिकांना खड्यातून गाडी चालवणे देखील अवघड होते. मुख्य म्हणजे नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे.या खड्यांमुळे नाशिककर संतापला आहे हे तितकेच खरे आहे.

Loading

Previous Post

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दयावी लागणार जाहिरात

Next Post

बाईईई ! नोटांवर बापूंऐवजी चक्क अनुपम खेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White