• Latest
  • Trending

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दयावी लागणार जाहिरात

September 28, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दयावी लागणार जाहिरात

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

आमचं महाराष्ट्र आमचं मतदान

नाशिक :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली यादरम्यान निवडणूक आयोगाने 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली यामध्ये कॉग्रेस,भाजपा, शिंदे गट शिवसेना,ठाकरे गट शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांचा समावेश आहे. यामध्ये आम्ही सर्व पक्षांच्या सूचना, विनंत्या ऐकून घेतल्या, दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या तारखांचा विचार करावा अशा सूचना सर्वच राजकीय पक्षांनी केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. निवडणूक आयोगाचे काही महत्वाचे मुद्दे   1) विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्याआधी पूर्ण करावी लागेल 2) आमचं महाराष्ट्र आमचं मतदान अशी  टॅगलाईन असेल 3) शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील 4) 9 कोटी 59 लाख मतदारांची संख्या त्यामध्ये पुरुषांची संख्या 4.59 कोटी तर महिलांची संख्या 4.64 कोटी 5) 22  टक्के महिला मतदार वाढल्या 7)6.3 लाख दिव्यांग मतदार 8) 100 वर्षांवरील मतदारांची संख्या 49 हजार इतकी 9) प्रथमच मतदान करणाऱ्या 18 वर्षांवरील मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी 10) शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांची संख्या सारखीच 11) मोठ्या रांगा टाळण्यासाठी प्रयत्न करणार 12)  रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची सोय करणार 13) मतदार कुठेही असो त्याच्या पर्यंत पोहचणार 14) दारू, पैसा अन्य गैरप्रकारांवर राज्यात ३००हून अधिक चेक नाके नजर ठेवतील 15)काही मतदान केंद्रें फक्त महिलांच हाताळतील 16) सक्षम APP द्वारे मतदान वाढवण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी नियम गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत बोलताना राजीव कुमार म्हणाले ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून त्याबाबत डिक्लेरेशन दयावे लागेल. याशिवाय त्या पक्षांनाही अशा गुन्हेगारी
पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिले.याची अशीच जाहिरात दयावी लागेल. तब्बल तीन दिवस अशी जाहिरात उमेदवार व पक्षाला दयावी लागेल.


Loading

Previous Post

भारतातील सर्वात मोठ्या फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचा उद्या लोकार्पण सोहळा

Next Post

नाशकात कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White