• Latest
  • Trending

आमदार संतापल्या सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? अधिकाऱ्यांना विचारला जाब

May 24, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आमदार संतापल्या सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? अधिकाऱ्यांना विचारला जाब

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

माजी महापौर,नगरसेवक, नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिक :बुधवारी रात्री इंदिरानगर परिसरातील भारत नगर, दीपाली नगर, वडाळागाव, विनयनगर,साईनाथ नगर इंदिरानगर परिसरातील अर्धा भागातील वीजपुरवठा तब्बल 12 तास खंडित झाला होता रात्री 10 वाजेच्या दरम्यान गेलेली वीज सकाळी 10 वाजता आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले यावेळी लहान मुले देखील त्रस्त झाले होते एकीकडे भयंकर उकाडा, आणि अंगाची होणारी लाई-लाई यामध्ये जागून नागरिकांनी रात्र काढली. मुख्य म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचा हा पहिलाच प्रकार नव्हता तर गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरानगर परिसरातील नागरिक हे सहन करत आहेत, त्यानंतर न्यूज ब्लँक अँड व्हाइटच्या वतीने या घटनेला वाचा फोडल्यानंतर आज आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकरोड परिसरातील महावितरणचे मुख्य कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरत वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो यासंदर्भात जाब विचारत घेराव घालण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता पडळकर यांनी सांगितले की दोन किलोमीटर वीज वाहिनीवर तीन मोठे फॉल्ट निघाले असल्यामुळे वीजपुरवठा अधिक काळ झाल्याचे सांगितले तसेच दोन दिवसात वीज वाहिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन पडळकर यांनी दिले .यावेळी संतप्त नागरिकांनी वीज कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली यावेळी मा.महापौर सतीश कुलकर्णी, मा नगरसेवक चंद्रकांत खोडे, मा. नगरसेवक दीपाली कुलकर्णी, मा नगरसेवक सतीश सोनवणे, मा नगरसेवक यशवंत निकुळे, मा. नगरसेवक श्याम बडोदे, मा नगरसेवक अजिक्य साने, मा. नगरसेवक सुनील खोडे सचिन कुलकर्णी, नितीन बांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुसरीकडे वीज ग्राहक कृती समितीच्या वतीने महावितरण अधिक्षक अभियंता पडळकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी रमिझ पठाण, संदीप जगझाप, प्रवीण जाधव उपस्थित होते.

Loading

Previous Post

इंदिरानगरच्या नागरिकांची “ती” समस्या सुटण्याची शक्यता,न्यूज ब्लॅक अँड व्हाइटच्या बातमीचा दणका

Next Post

पंतप्रधान मोदींसाठी शांतीगिरी महाराज थेट वाराणसीत…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White