• Latest
  • Trending

इंदिरानगरच्या नागरिकांची “ती” समस्या सुटण्याची शक्यता,न्यूज ब्लॅक अँड व्हाइटच्या बातमीचा दणका

May 23, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

इंदिरानगरच्या नागरिकांची “ती” समस्या सुटण्याची शक्यता,न्यूज ब्लॅक अँड व्हाइटच्या बातमीचा दणका

YOU MAY ALSO LIKE

या दिवाळीत जीएसटी होणार कमी, सर्वसामान्यांना दिलासा ! 

अंजनेरी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला

आमदार,मा,नगरसेवक भेटणार महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना…….

नाशिक :काल रात्री भारतनगर, वडाळा, दीपालीनगर, विनयनगर,साईनाथ नगर, इंदिरानगर येथील अर्धा भागात काल रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना ,लहान मुलांना कसा त्रास सहन करावा लागला आणि हा त्रास एका दिवसाचा नसून अनेक वर्षांपासून होत असताना देखील परिसरात सत्ताधारी पक्षाचे चार नगरसेवक, सत्ताधारी पक्षाच्याच आमदार व काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील महापौर असताना हा प्रश्न सुटू शकत नाही हेच इंदिरानगरवासीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल ही बातमी आज दुपारी “न्यूज ब्लँक अँड व्हाइटच्या” वतीने टाकण्यात आल्यानंतर या मुद्यांवरून इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात राजकारण तापले असून उद्या तातडीने नाशिकरोड परिसरातील महावितरणच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता श्री पडळकर याची भेट आमदार देवयानी फरांदे घेणार असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळी मा .नगरसेविका दीपाली कुलकर्णी, मा.नगरसेवक अजिंक्य साने, मा .नगरसेवक सतीश कुलकर्णी , मा.नगरसेवक शाम बडोदे, मा .नगरसेविका रुपाली निकुळे, यशवंत निकुळे, सुनील देसाई, हेरंब सोनटक्के उपस्थित राहणार असून ,हाच प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे रमिझ पठाण व ठाकरे गटाचे ऋषी वर्मा यांनी देखील कंबर कसली असून त्यांच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात येणार आहे. तर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विनयनगर परिसरात ठाकरे गटाचे प्रवीण जाधव यांनी परिसरातील नागरिकांची बैठक बोलावली होती. तर मनसेच्या वतीने धीरज भोसले हे देखील या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत न्यूज ब्लँक अँड व्हाइटच्या बातमीचा दणका बसला असून आता इंदिरानगरच्या नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता हा प्रश्न फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित न राहता मार्गी लागणे गरजेचे आहे.

Loading

Previous Post

इंदिरानगरच्या नागरिकांनी अजून किती मनस्ताप सहन करायचा ?

Next Post

आमदार संतापल्या सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? अधिकाऱ्यांना विचारला जाब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White