• Latest
  • Trending
त्या रात्री देशविरोधी घोषणा…वाहनांवर दगडफेक… काहींकडे शस्त्र.  मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? आ देवयानी फरांदे

त्या रात्री देशविरोधी घोषणा…वाहनांवर दगडफेक… काहींकडे शस्त्र. मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? आ देवयानी फरांदे

April 16, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्या रात्री देशविरोधी घोषणा…वाहनांवर दगडफेक… काहींकडे शस्त्र. मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? आ देवयानी फरांदे

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

इन्स्टाग्राम प्रकरणात एकतर्फी कारवाई, सुत्रधाराचा शोध घ्या…

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये इंस्टाग्राम वर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी द्वारका ते उपनगर दरम्यान मोठ्या प्रमाणात जमा जमला आणि देश विरोधी घोषणा देण्यात आल्या. मात्र नाशिक पोलिसांनी त्यावर कोणती कारवाई का केली नाही असा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी इंस्टाग्राम ची मूळ पोस्ट टाकणाऱ्या कारवाई न करता प्रतिक्रियात्मक पोस्ट टाकणाऱ्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्याची मागणी आ. फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या, गेल्या आठवड्यात इंस्टाग्राम वर एक वादग्रस्त पोस्ट टाकल्याने रात्रीच्या सुमारास एक समुदाय रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच जमावाने काही गाड्यांवर दगडफेक केली या प्रकरणी पोलिसांनी पोस्ट टाकणारा, तसेच जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला मुळात इंस्टाग्राम प्रकरणात ज्या युवकावर गुन्हा दाखल केला त्याची ती प्रतिक्रिया होती. कारण मूळ पोस्टमध्ये हिंदू देवदेवतांच्या विरोधात पोस्ट टाकण्यात आली होती. मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असा आक्षेप फरांदे यांनी घेतला त्याचप्रमाणे नाशिक पुणे मार्गावर प्रचंड गर्दी करण्यात आली. वाहनांवर दगडफेक करून पोलिसांवर कारवाईसाठी दबाव टाकण्यात आला. एकतर्फी मार्ग बंद करण्यात आला. आणि रात्री बारा ते पहाटे चार पर्यंत सर्व प्रकार सुरू होता. शहरात शांतता नांदावी म्हणून हिंदू समाजाने कोणती प्रतिक्रिया दिली नाही. मात्र देशविरोधी घोषणा देऊन देखील पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही. जमलेल्या जमावापैकी काहींकडे शस्त्र होती. अशा प्रकारच्या घटनेमागे देश विरोधी शक्ती आहेत काय ? याचा देखील शोध घेतला पाहिजे असे मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली लवकरच लोकसभा निवडणुका होत आहे. या निवडणुका लोकशाही मार्गाने होऊ न देणे असा देखील प्रयत्न होत आहे. असेही फरांदे म्हणाल्या.

Loading

ShareTweet
Previous Post

काही लोक जागा कुणाची, हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात,धमक्या देतात कार्यक्रम करून टाकू -प्रफुल्ल पटेल

Next Post

इराण-इस्त्रायल युद्धाची भीती आणि भारतीय शेअर बाजार कोसळला…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White