• Latest
  • Trending

काही लोक जागा कुणाची, हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात,धमक्या देतात कार्यक्रम करून टाकू -प्रफुल्ल पटेल

April 15, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

काही लोक जागा कुणाची, हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात,धमक्या देतात कार्यक्रम करून टाकू -प्रफुल्ल पटेल

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ही जागा शिवसेनेचीच आमचा आग्रह नाही तर हट्ट -संजय शिरसाठ

नासिक : लोकसभा मतदारसंघासाठी स्थानिक नेत्यांमध्ये आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू होती. आता मात्र यामध्ये ज्येष्ठ नेत्यांनी देखील उड्या घेतल्या असून आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे असे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यावेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले नाशिकची जागा जरी शिंदे गटाची आहे तरी त्यांनी एक जागा कमी घेण्याचे मान्य केले आहे. यामध्ये भाजपाने तयारी दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. नाशिक मध्ये उमेदवार कोण ते नंतर ठरवले जाईल. एकदा जागा निश्चित झाली की उमेदवारी बाबत चर्चा करू काही लोक मात्र जागा कुणाची हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात. कार्यक्रम करून टाकू अशा धमक्या देतात हे योग्य नाही. नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय तिथे कोणाला उभे करायचे तो आमचा अंतर्गत विषय आहे. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही तर हट्ट सुद्धा आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेला मिळणारच यात शंका नाही. हा आता आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. शिंदे साहेबांनी सर्वच जागा सोडायचे मान्य केले का ? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना, म्हणून आम्ही विनंती करतो ज्या ज्या जागा आमच्या आहेत त्या आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे. त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे असेही शिरसाठ म्हणाले या वादात कोणत्या पक्षाकडे नाशिक लोकसभा जाणार ? उमेदवार कोण असणार हे येत्या तीन दिवसात निश्चित होईल.

Loading

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसेंचा एकाच गाडीने प्रवास मात्र उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ?

Next Post

त्या रात्री देशविरोधी घोषणा…वाहनांवर दगडफेक… काहींकडे शस्त्र. मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? आ देवयानी फरांदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White