• Latest
  • Trending
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देणार का ?

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देणार का ?

December 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देणार का ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

सर्वच राजकीय पक्षांना मतदारांचा सवाल

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागले असून पक्ष देखील उमेदवार चाचपणी करत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना तिकीट मिळणार का ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. शहरात गेल्या काही वर्षात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते मात्र पोलीस खात्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबविल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. त्याचबरोबर प्रत्येक पक्षांमध्ये थोड्या बहुत फरकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती आहेत. मुळात अनेक पक्षातील नेत्यांच्या ते जवळचे आहे. अनेकदा वाढदिवस असो की इतर कार्यक्रम यामध्ये बॅनर वर यांचे फोटो झळकत असतात. त्यामुळे सामान्य मतदार देखील नाराज असतो. मागील निवडणुकांमध्ये अनेक पक्षांनी अशा उमेदवारांना तिकीट दिले होते आणि याची चर्चा देखील झाली होती .गुन्हेगारी छटा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे जेष्ठ नागरिक म्हणतात. त्याचबरोबर चांगल्या प्रतिमेचे एकनिष्ठ कार्यकर्ते यामुळे मागे राहतात त्यामुळे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळेल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पक्ष बाहेरचा रस्ता कधी दाखवला जाईल याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या व्यक्तींना कोणताही राजकीय पक्ष, मग तो महायुतीमधील असो वा महाविकास आघाडीमधील, तिकीट देणार का? नेत्यांनी अशा गुंडांना यापुढे पाठबळ देऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading

Previous Post

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

Next Post

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White