• Latest
  • Trending
नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार  निवडणूक

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

December 27, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

न्यायालयाने दिली निवडणुकीसाठी परवानगी

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव निमसे यांना तुरुंगातूनच महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली तर त्यांच्या जामीना वरील सुनावणी आता 29 डिसेंबर पर्यंत लांबली आहे. त्यामुळे निमसे व त्यांचे समर्थक आता काय व कसा निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.निमसेच्या जामिनास धोत्रे गटाच्या वकिलाने विरोध दर्शविला होता. राहुल संजय धोत्रे यांच्या खून प्रकरणी कारागृहात असलेले उद्धव निमसे जामीनासाठी ही प्रयत्नशील आहेत. त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी जामीन अर्ज दाखल केला असून 14 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी सुरू आहे. मंगळवारी अर्जावर युक्तिवाद झाला असता धोत्रे गटातर्फे थेट न्यायधीशांवर आक्षेप नोंदविण्यात आला. हे प्रकरण प्रधान मुख्य न्यायाधीशांपर्यंत गेल्यानंतर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. संबंधित न्यायालयाने पुढील निर्णयासाठी प्रधान मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केली त्यानुसार निमसे यांना कारागृहातून महापालिका निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी या मुद्द्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली तेव्हा न्यायाधीशांनी निमसे यांना कारागृहातूनच निवडणूक लढवण्यास परवानगी दिली असल्याचे अ‍ॅण्ड मनोज पिंगळे यांनी सांगितले. जगदीश पाटील यांच्या जामिनाचा फैसला 29 ला गोळीबारासह खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या जामीन अर्जावरही शुक्रवारी निर्णय होणार होता. मात्र न्यायालयाने या अर्जावर 29 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे त्यामुळे जगदीश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

Loading

Previous Post

नाशकात महायुती होणारच ? इच्छुक टेन्शनमध्ये

Next Post

निवडणुकीत पडलेला उमेदवार म्हणतोय माझं सोनं परत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White