• Latest
  • Trending
नाशकात महायुती होणारच ? इच्छुक टेन्शनमध्ये

नाशकात महायुती होणारच ? इच्छुक टेन्शनमध्ये

December 27, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात महायुती होणारच ? इच्छुक टेन्शनमध्ये

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाल्याची माहिती

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे तर दुसरीकडे भाजपकडून मोठ्याप्रमाणात मेगा भरती सुरू आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गटाची शिवसेना,आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यात युती होते की नाही याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती साठी आग्रही असून स्थानिक नेत्यांना त्यांनी तश्या सूचना देखील दिल्या आहेत. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेने 122 जागांमध्ये 50 ते 45 जागांचा हट्ट कायम ठेवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस 30 जागांवर अडून बसली आहे. त्यामुळे अजूनही महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचे चित्र आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने मधला मार्ग काढल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. भाजपला सर्वाधिक 80 जागा त्या खालोखाल शिंदे गटाच्या शिवसेनेला 35 तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडणार असल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.असे झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच ठरलं असून भाजप विरोधात अनेक छोटे पक्ष महाविकास आघाडीची साथ देण्यासाठी तयार झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र महायुतीच्या बंडखोरांवर महाविकास आघाडी बारीक लक्ष ठेवून आहे.

Loading

Previous Post

“मनसे” चे इंजिन आता ड्रायव्हरविना !

Next Post

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White