• Latest
  • Trending

नाशकात मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर

June 19, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

दारणा धरणातून होणार पाण्याचा विसर्ग 

नाशिक : काल रात्री पासून नाशिक शहरात जोरदार पाऊस सुरू असून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.नाशिकची ओळख असलेल्या दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले असून इतर छोटी मंदिरे देखील पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने आज नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असल्याने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या लगत असलेल्या बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे.दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे त्यामुळे आज दारणा नदीतून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दारणा नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले असून त्र्यंबकेश्वर गावातील अनेक भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी आले आहे. तर अनेक घर आणि वाड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. नाशिक शहरातील देखील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे.

Loading

Previous Post

त्या हत्याकांडाबाबत 1400 पानांचे दोषारोपपत्र सादर

Next Post

नाशकातील भाजपात आता नवा गडी, नवा राज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White