• Latest
  • Trending
नाशकातील भाजपात आता नवा गडी, नवा राज

नाशकातील भाजपात आता नवा गडी, नवा राज

June 21, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकातील भाजपात आता नवा गडी, नवा राज

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात आ सीमा हिरे, आ राहुल ढिकले यांनी फिरवली पाठ

नाशिक : शतप्रतिशत चा नारा देणाऱ्या भाजपमध्ये मोठ्या संख्येने इतर पक्षातील नेते येत आहेत. यामध्ये भाजपने देशद्रोहासारखे आरोप केलेले नेते देखील असल्याने भाजप मधील जुनी फळी असलेले नेते व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबई येथे नुकताच ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, मंत्री बबनराव घोलप देवानंद बिरारी, दिलीप दातीर, अशोक मुतडक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला त्यानंतर गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या आजूबाजूला जुन्या पदाधिकाऱ्यांपेक्षा पक्षात दोन दिवसांपूर्वी आलेल्या नेत्यांचाच मोठ्याप्रमाणात गराडा दिसला.दिवसभरातल्या महाजन यांच्या दौऱ्यात आ सीमा हिरे आणि आ. राहुल ढिकले यांची अनुउपस्थिती याचीच चर्चा होती. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या भेटीत सुधाकर बडगुजर हेच प्रमुख नेते म्हणून सर्वात पुढे होते. तर कुंभमेळा मंत्री म्हणून प्रस्थावित सिहस्थाबाबत आढावा घेण्यासाठी महाजन हे दुपारच्या सुमारास गेस्ट हाऊसवर दाखल झाले त्यावेळी नुकतेच ठाकरे गटातून भाजपात प्रवेश झालेले सुधाकर बडगुजर यांच्यासह देवानंद बिरारी, दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर गिरीश महाजन हे ताफ्यासह महापालिकेत दाखल झाल्यावर सुधाकर बडगुजर हेच त्यांना घेऊन मनपा आयुक्तांच्या केबिनमध्ये दाखल झाले त्याचबरोबर मनपात असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयात महाजन यांना घेऊन जात सुधाकर बडगुजर यांनी त्यांचा सत्कार देखील केला. महाजन यांनी दौऱ्यात अतिक्रमण हटाव मोहिमेची माहिती घेतली त्याचबरोबर गोदाकाठावर जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी व नियोजनाबाबत माहिती घेतली. या वेळी आमदार देवयानी फरांदे मात्र दौऱ्यात पूर्णवेळ होत्या मात्र या दौऱ्यात दोन आमदारांची गैरहजेरी व नवीन पक्षात प्रवेश केलेल्यांची महाजन यांच्या आजूबाजूला गर्दी बघता नाशकात आता भाजपात नवा गडी, नवा राज सुरू झाला की काय अशी जोरदार चर्चा होती.

Loading

Previous Post

नाशकात मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर

Next Post

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White