• Latest
  • Trending
पंतप्रधान मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट 

पंतप्रधान मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट 

May 13, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट 

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

पाकचा खोटारडेपणा जगासमोर पडला उघडा

वृत्तसंस्था : काल पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि आज भल्या पहाटे मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली. आणि वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली. मात्र मोदींनी या आदमपूरचीच का निवड केली, असा अनेक भारतीयांच्या मनात उपस्थित होत आहे.

याला कारण देखील तसेच आहे काही दिवसांपूर्वी आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगवाही पाकने केला होता. त्याच धावपट्टीवर पंतप्रधान मोदींनी विमान उतरवून धावपट्टी सुरक्षित आहे हे दाखवलं. पंतप्रधान मोदींच्या आदमपूर येथील व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी दिसत आहेत.एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० यामध्ये एस- ४०० ने पाकिस्तानचे ड्रोन हल्लेच नाहीत तर मिसाईल हल्लेही परतवून लावले होते.त्याचबरोबर क्षेपणास्त्रांनी भारतीय हवाई दलाचे विमान पाडले असा दावा पाकिस्तानने केला होता.

यात या विमानतळावरील तैनात मिग २९ दिसत आहेत. पाकिस्तानने मोदी आज गेलेला हवाई दलाचा तळ उध्वस्त केल्याची शेखी मिरविण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी लढाऊ दलाचे विमान JF-17 ने आदमपूर एअरबेससह तिथे तैनात असलेली एस ४०० देखील नष्ट केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने यासाठी हायपरसोनिक मिसाईलचा वापर केला होता, असा दावा करण्यात आला होता. तो भारताने आज खोटा ठरविला आहे. पाकिस्तानने ड्रोनने आदमपूरच्या रडार सिस्टमवर हल्ला केल्याचे म्हटले होते. ही रडार सिस्टीम यानंतरही देशाचे संरक्षण करत आहे. म्हणजे हा हल्ला झालाच नाही.हवाई दलाचे अनेक जवान मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत तसेच आज मोदींच्या स्वागतावेळी हे जवान आनंदोत्सव साजरा करत होते.

त्यानंतर आज मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. त्यातले 11 सैनिक आहेत. त्यात 6 पाकिस्तान आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.पाकिस्तानचे हवाई हल्ले परतवून लावणाऱ्या भारताच्या बहादूर वायू सैनिकांची यावेळी मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली आहे.यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय जवानांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तीनही सैन्य दलांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारु, असा इशारा दिला. पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ला करुन एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात होता. पण याच एअरबेसवर जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

Loading

Previous Post

न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही-पंतप्रधान मोदी

Next Post

नाशिकला पुन्हा पावसाचा व वाऱ्याचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White