• Latest
  • Trending
कृषिमंत्री कोकाटेंसमोर “कांद्याचे” आव्हान

कृषिमंत्री कोकाटेंसमोर “कांद्याचे” आव्हान

December 23, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कृषिमंत्री कोकाटेंसमोर “कांद्याचे” आव्हान

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

कांदाप्रश्नावर शेतकरी रस्त्यावर

नाशिक : कृषी खाते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आले आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदी निवड झाली. मात्र आता कोकाटे यांच्यासमोर कांद्याचा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने नाशिक जिल्हासह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असून शेतकरी आता रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहेत . शेतकरी आता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी करू लागले आहेत. महाविकास आघाडी या प्रश्नावर आक्रमक होताना दिसत असून कांद्याला सरासरी भाव 4200 ते 4600 रुपये क्विंटल भाव मिळत होता मात्र बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आणि कांद्याचा 1200 ते 1300 इतका भाव कमी झाला त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये संतापाचे वातावरण असून केंद्र सरकारवर निर्यात शुल्क हटवण्याचा दबाव वाढत आहे. त्यामुळे नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर कांदा प्रश्न एक आव्हान म्हणून उभा राहणार आहे. तोडगा काढू–कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक दोन दिवसात पुणे येथे केंद्रीय कृषिमंत्री येणार असून त्यांच्यासमवेत चर्चा करून कांदाप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही दिली आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

राष्ट्रवादीला आता भुजबळ झाले “परके”

Next Post

स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना पालकत्व ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White