• Latest
  • Trending
नाशिकहून परभणीत गेला अन् उन्हाने जीव घेतला ! 

नाशिकहून परभणीत गेला अन् उन्हाने जीव घेतला ! 

April 27, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकहून परभणीत गेला अन् उन्हाने जीव घेतला ! 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

गरज असेल तरच घराबाहेर पडा

नाशिक : नाशिक येथे कामासाठी असलेल्या ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा परभणीत साडूच्या घरी भेटण्यासाठी गेले असताना दिवसभर उन्हात फिरून चक्कर आल्याने उष्माघात होवून मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या भावाने पोलीस स्टेशनला दिली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचे परभणीचे असलेले मयत शिवाजी बबन कांबळे हे नाशिक येथील पिंगळे मळा येथे सध्या वास्तव्यास आहेत. २४ एप्रिलला सकाळी ते आपल्या कुटुंबासह त्यांचे साडू यांना भेटण्यासाठी परभणीत आले होते. दिवसभर बाहेर फिरल्यावर त्यांना चक्कर आली आणि ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत सापडले. त्यांची शोधाशोध केल्यांतर ते सापडले यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान दिवसभर उन्हात फिरल्याने त्यांना चक्कर आली आणि उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांचे बंधू महादेव कांबळे यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान परभणीचे तापमान मागच्या आठवडा भरापासून ४० पार गेले आहे दोन दिवसांपासुन तापमान हे ४२ अंशावर गेले आहे त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यातच दिवसभर उन्हात फिरल्याने शिवाजी कांबळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून नागरिकांनी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत खूपच गरजेचे असल्यास सर्व उपाययोजना करूनच बाहेर पडावे असे आवाहन ही प्रशासनाने केले आहे.

Loading

Previous Post

नाशकात ‘लँड जिहाद’ विरोधात आंदोलन

Next Post

धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White