नाशिक : शहरात तापमानाचा पारा 36 अंशाच्या पार गेल्यामुळे उष्णतेच्या झळा लागत आहेत त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते सामसूम होत असून पाच वाजेनंतरच व्यवहार पुर्ववत होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.