• Latest
  • Trending
दोघा भावांच्या खुनातील दोन फरार संशयित गजाआड

दोघा भावांच्या खुनातील दोन फरार संशयित गजाआड

May 4, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दोघा भावांच्या खुनातील दोन फरार संशयित गजाआड

YOU MAY ALSO LIKE

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

या हत्याकांडाचे मूळ कारणसुद्धा अवैध धंदे हेच….

नाशिक : दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून रंगपंचमीच्या रात्री बोधलेनगर येथील आंबेडकरवाडीमध्ये टोळक्याने उमेश व प्रशांत भगवान जाधव या दोघा सख्ख्या भावांचा एकापेक्षा जास्त शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या दुहेरी खुनाने शहर हादरून गेले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, योगेश चंद्रकांत रोकडे, सचिन विष्णू रेडेकर, अविनाश उर्फ सोनू नानाजी आहिरे,योगेश मधुकर गरड यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होत नाही म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी योग्य तपास करत नव्हते. त्यांच्या नावांचे फलक देखील या मोर्चामधील नागरिकांच्या हातात होते. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी मोर्चाची दखल घेऊन जाधव बंधूंच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘एसआयटीची’ स्थापना केली. त्यानंतर संशयितांची कसून चौकशी केली असता सातवा फरार संशयित मंगेश चंद्रकांत रोकडे याचे नाव पुढे आल्यानंतर त्यास गुंडाविरोधी पथकाने ठाण्यातून बेड्या ठोकल्या संशयित मंगेश रोकडे याची कसून चौकशी केली असता आठवा आरोपी निलेश शांताराम महाजन याचे नाव पुढे आले. मंगेश रोकडे याने पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते त्याचप्रमाणे निलेश महाजन याने खुनासाठी वापरलेली हत्यारे नष्ट करण्यासाठी मदत केली होती. अशी प्राथमिक माहिती पुढे आल्याचे पोलीस सांगतात.. या दुहेरी खुनाचा तपास एसआयटी मार्फत सुरू असून पथकाने आतापर्यंत दोन फरार संशयित आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. मुख्य म्हणजे या हत्याकांडाचे मूळ कारणसुद्धा अवैध धंदे हेच होते.

Loading

ShareTweet
Previous Post

आज पुन्हा टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

Next Post

हवामान खात्याचा अवकाळी पावसाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White