• Latest
  • Trending

रखरखत्या उन्हात मतदारांच्या रांगा, प्रशासनाकडून मतदारांची प्रचंड गैरसोय

May 20, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

रखरखत्या उन्हात मतदारांच्या रांगा, प्रशासनाकडून मतदारांची प्रचंड गैरसोय

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

ना सावलीसाठी व्यवस्था ,ना प्यायला पाणी,मतदारांचा संताप

नाशिक: शहराच्या कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार पोहचला आहे, यामुळे घराबाहेर निघाल्यानंतर नागरिकांना तीव्र झळांचा चटका जाणवत असताना आज जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला खरा मात्र मतदान केंद्रावर कुठल्याही सुविधा नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. मतदान करण्यासाठी रांगा मात्र उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलाही मंडप नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची देखील सोय नव्हती. यामुळे मतदार असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय बघायला मिळाली. काही जेष्ठ नागरिकांबरोबर घरातील व्यक्ती आल्या होत्या त्यांनी जेष्ठ नागरिकांना झाडाखाली बसवत स्वता मतदानाच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहत नंबर लावल्याचे चित्र बघायला मिळत होते. या दरम्यान कुठल्याही व्यक्तीला चक्कर आल्यास, अथवा काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न मतदार करत होते.यामुळे नागरिकांची चीड-चीड देखील होत होती. भली मोठी रांग, उन्हापासून वाचण्यासाठी कुठलाही मंडप नसल्याने, बसायला खुर्च्या नसल्याने काही मतदार बघू संध्याकाळी म्हणत घराकडे परतत देखील होते. एकीकडे मतदान वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, निवडणूक आयोग मतदानाला “या म्हणत” जाहिरातींवर करोडो -कोटी रुपये खर्च करताना दिसते. मग मतदान केंद्रावर कुठल्याही सुविधा नसतील तर मतदानाचा टक्का वाढणार तरी कसा ? अशी चर्चाच मतदान केंद्रांवर नागरिकांमध्ये सुरू होती.

Loading

Previous Post

नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन म्हणते “वोट कर नाशिककर”

Next Post

नाशिकमध्ये जोरदार राडा,आजी-माजी आमदार भिडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White