• Latest
  • Trending

नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन म्हणते “वोट कर नाशिककर”

May 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन म्हणते “वोट कर नाशिककर”

YOU MAY ALSO LIKE

या दिवाळीत जीएसटी होणार कमी, सर्वसामान्यांना दिलासा ! 

अंजनेरी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला

भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अंतिम व पाचव्या टप्प्यातील नाशिक लोकसभा मतदार संघांमध्ये सोमवार, (दि २०) रोजी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जनजागृती अभियान रविवार (दि.१९) रोजी संपुर्ण शहरात ठिक ठिकाणी, सिग्नलवर, चौक चौकात उभे राहून वोट कर, नाशिककर व जनजागृतीपर फलक लोकांना दाखवत घोषणा देत. मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

अभियानाची सुरुवात सकाळी ८ वाजता रविवार कारंजा येथील सिध्दी विनायक गणपतीच्या दर्शनाने करण्यात आली. यानंतर अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल, सी बी एस, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉल, ए बी बी सर्कल, जेहान सर्कल, गंगापुर नाका येथुन कॅनडा कॉर्नर येथे समारोप करण्यात आला.

यावेळी मतदान करा फरक पडतो, दिवस नाही सुट्टीचा आहे कर्तव्य पार पाडण्याचा, जना मनाची पुकार आहे मतदान आपला अधिकार आहे, वृध्द असो वा जवान नक्की करा मतदान, मतदान माझा अधिकार मतदान माझे कर्तव्य असे मतदान करण्यास प्रेरित करणारे घोषवाक्य लिहिलेले फलक घेवुन नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

यावेळी नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच, सरचिटणीस गणेश बोडके, सहचिटणीस रवी शिरसाठ, नंदन दीक्षित, सचिन गिते, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, गौरव माटे, दीपक पवार, मनिष नाशिककर, निखिल सुराणा, बंटी धनविजय, सोमनाथ पाटील, सुरेश सोळंके, हितेश यशवंते यांसह सर्व सभासद उपस्थित होत

Loading

Previous Post

नाशिक लोकसभेची अडथळ्यांची शर्यत जिंकणार कोण ?

Next Post

रखरखत्या उन्हात मतदारांच्या रांगा, प्रशासनाकडून मतदारांची प्रचंड गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White