• Latest
  • Trending

सिटीलिंक बस खाली येऊन पाच वर्षांची चिमुरडी ठार

July 10, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सिटीलिंक बस खाली येऊन पाच वर्षांची चिमुरडी ठार

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

बसचालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा संतप्त जमावाचा आरोप

नाशिकरोड : पुणे, मुंबई पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील अपघातांचे प्रकार वाढीस लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच आज नाशिकरोड परिसरातील मालधक्का भागातील गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बस डेपोच्या आवारात सिटी लिंक बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षांची चिमुरडी जागीच ठार झाली. दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला .या अपघातात ठार झालेली सानू सागर गवई (वय 5 वर्ष रा मालधक्का परिसर) ही इयत्ता पहिलीत शिकत असून शाळेतून आजोबांसोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात MH 15 gv 7719 या क्रमांकाच्या बसने मुलीला जोरदार धडक दिल्याने सानू जागीच ठार झाली. यावेळी संबंधित बस चालक हा दारू पिऊन बस चालवत असल्याचा आरोप परिसरातील संतप्त नागरिकांनी केला. यावेळी बसचालक घटनेनंतर फरार झाल्याने मोठ्या प्रमाणात जमलेल्या जमावाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत डेपो यवस्थापनेला धारेवर धरले व त्याला समोर आणण्याची मागणी करत तो दारू पिऊन बस चालवत होता त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी जमावाने केली. यादरम्यान या अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचे कुटूंब अत्यंत गरीब असल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते भारत निकम, रामबाबा पठारे यांनी केली. त्याचबरोबर सिटीलिंक बस चालक ज्या पद्धतीने बस चालवतात याबाबत सुद्धा अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असताना देखील कारवाई शून्य असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. पुन्हा अश्या दुर्दैवी घटना घडू नये यासाठी या बसचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading

Previous Post

सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? ठाकरे गटाने विचारला जाब

Next Post

नाशिक पुन्हा हादरले, 80 वर्षाच्या वृद्धेचा विळ्याने गळा चिरून खून…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White