• Latest
  • Trending
नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

December 11, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

YOU MAY ALSO LIKE

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून…मतदारांना लक्ष्य 

झाडामुळे अपघात झाल्याची परिसरात चर्चा

नाशिक : नाशिकमधील पंचवटी परिसरात पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पंचवटी परिसरातील अमरधामच्या मागील बाजूस कावळ्याला घास भरवण्याच्या काही अंतरावर पहाटे 3 वाजेच्या सुमारास होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला या घटनेत 1 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज गुरुवारी रोजी पहाटे 3 वाजता हा अपघात झाला असून, वाहनचालकाचे टन असलेल्या ठिकाणी कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचुर झाला असून गाडीचे एक टायरही निखळून काही अंतरावर फेकले गेलं होते.दरम्यान, या कारमधील सीएनजी देखील लीक झाला होता. मात्र अग्निशमन पथक वेळीच पोहोचले आणि लिकेजवर नियंत्रण मिळवले. या अपघातात कारचा चक्काचुर झाला आहे.या अपघातात सूरज संजय यादव (वय 21, रा. सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प, नाशिक) याला चेहऱ्याला, डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागल्याने उपचाराआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर या संपूर्ण घटनेबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की अतिशय शांत असलेल्या या रस्त्यावर भल्या पहाटे मोठा आवाज झाल्याचे नागरिक सांगतात. कारचा वेग जास्त असू शकल्याने आणि वळणाचा भाग आल्याने व अचानक झाड दिसल्याने करचालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्या मुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत असून या झाडांमुळे या ठिकाणी अनेकदा अपघात होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ब्लॅक अँड व्हाइट मीडियाला दिली.कावळ्याला घास भरवण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी असते. हा अपघात दिवसा झाला असता तर या ठिकाणी अधिक प्रमाणात प्राणहानी झाली असती.

Loading

Previous Post

तपोवन रविवारी नागरिकांच्या गर्दीने दुमदुमले

Next Post

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देणार का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White