• Latest
  • Trending
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

October 6, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

जगभरातील प्रतिनिधींना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे दिले निमंत्रण

नाशिक : ( ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने जिनिव्हा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले त्याचबरोबर शहराच्या विकासदृष्टीचा जागतिक व्यासपीठावर ठसा उटीविला. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पायाभूत सुविधांचा विकास पर्यटन स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या बळकठीकरणावर त्यांनी विचार मांडले. यावेळी जगभरातील प्रतिनिधींना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळाचे निमंत्रणही त्यांनी दिले. जिनिव्हा येथे 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान जागतिक महापौर परिषद अर्थात फोरम ऑफ मेयर्सचे आयोजन करण्यात आले आहे जगभरातील प्रमुख शहरांचे महापौर महापालिका आयुक्त आणि नागरी प्रशासनातील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत महाराष्ट्रातून या परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान नाशिकच्या महापौर आहेर आडके यांना मिळाला आहे या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नाशिकच्या विकासाच्या दिशा आणि भविष्यातील संधी मांडल्या नाशिकला सिंहस्थातून जागतिक ओळख सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, शहराच्या पायाभूत सुविधा पर्यटन, स्वच्छता, आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची मोठी संधी असल्याचे महापौरांनी अधोरेलिखित केले. या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावरील प्रतिमा उंचवू शकते असे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना कुंभमेळासाठी नाशिक मध्ये येण्याचे निमंत्रण दिले

जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प या जागतिक विचार मंथनातून नाशिकच्या विकासासाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे स्थानिक पातळीवरील नियोजन लोकसहभाग आणि शाश्वत विकासाच्या आधारावर नाशिकला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे — महापौर हिमगौरी आहेर -आडके

Loading

Previous Post

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

Next Post

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White