• Latest
  • Trending
संकटमोचकांच्या नियुक्तीला स्थगिती

संकटमोचकांच्या नियुक्तीला स्थगिती

January 20, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

संकटमोचकांच्या नियुक्तीला स्थगिती

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला, कोकाटे, भुसे यांच्या आशा पल्लवित

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कर्डीले यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी बघता कर्डीले यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असतानाच काल-परवा नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असतानाच आता चक्क पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच नियुक्तीला काही तासातच स्थगिती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुरवातीला पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच होती. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने “दादागिरी” करत जिल्हात आमचे सात आमदार असताना पालकमंत्री देखील आमचाच असावा अशी भूमिका घेण्यात आली तर शिंदे गटाच्या शिवसेनेने दादा भुसे यांच्या ज्येष्ठत्वाच्या निकषावर पालकमंत्रीपदी दावा ठोकलेला असतानाच भाजपचे गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले. तर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांना नंदूरबारचे पालकमंत्री देण्यात आले. त्यामुळे नाराजी वाढली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेले दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिंदे गटात मोठ्याप्रमाणात नाराजी होती. मात्र आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाल्याने माणिकराव कोकाटे आणि दादा भुसे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस येथे असून ते परतल्यानंतर हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मात्र महायुती मध्ये हा स्थगितीचा खेळ सुरू झाल्याने राजकिय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे

Loading

Previous Post

अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन

Next Post

अत्याचार करत मूकबधिर मुलाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White