• Latest
  • Trending
नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

January 7, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नाशकात भाजपमध्ये अजून काही धक्कादायक निर्णय

मनसेला मोठा धक्का

नाशिक : महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर नाशिक शहरात राजकीय हालचालींना मोठा वेग आला असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे.नाशिकमध्ये भाजपमध्येही उमेदवारीवरून प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला होता. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत निषेध नोंदवला होता. काही कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात त्यांना गाजर देत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष उफाळून आला असल्याचे चित्र दिसून आले. असतानाच उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून जवळपास सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी समोर आली आहे. यामध्ये मनसेचा देखील समावेश असून मनसेचा महिला चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. सुजाता डेरे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मनसे पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असतानाही त्यांनी अचानक आपली अधिकृत उमेदवारी मागे घेतली होती. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला असताना महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक १२ क मधून मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यांना शिवसेना (उबाठा) च्या उमेदवारासाठी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्या नाराज झाल्याचे बोलले जात होते. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे मनसेला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Loading

Previous Post

प्रभाग 23 मध्ये भाजप प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन 

Next Post

केंद्रात राज्यात भाजप तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये ही भाजप हवी मंत्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White