• Latest
  • Trending
भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी दाखल

भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी दाखल

January 18, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी दाखल

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी केली विनंती भुजबळांची माहिती

नाशिक : आज शिर्डी येथे सुरू होणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज होते. ते अधिवेधनाला जाणार नसल्याची चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते तटकरे यांनी छगन भुजबळ हे पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील असे बोलून दाखवले होते .आज छगन भुजबळ हे अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने पक्षाला भुजबळांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे का ? त्याचबरोबर आज पहिल्यांदाच अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार असून भुजबळ आज मंचावरून काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विनंतीमुळे मी काहीवेळा साठी अधिवेशनाला आल्याची माहिती भुजबळ यांनी मीडियाला दिली.

Loading

Previous Post

अधिवेशनाला भुजबळांची दांडी ही बंडाची नांदी !

Next Post

अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White