• Latest
  • Trending
पुन्हा गिते-फरांदे आमने-सामने मात्र…..

पुन्हा गिते-फरांदे आमने-सामने मात्र…..

November 21, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पुन्हा गिते-फरांदे आमने-सामने मात्र…..

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

त्या घटनेची पुनरावृत्ती टळली

नाशिक : मध्य मतदारसंघ म्हणजे संवेदनशील अशी ओळख. मागील लोकसभा निवडणुकीत आमदार देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गीते आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते .हे सर्व बघता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने जुन्या नाशकात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर सशस्त्र कमांडो पथक देखील ठेवण्यात आले होते .मात्र जुने नाशिक परिसरातील कोकणीपुरा परिसरातील महात्मा फुले मंडई जवळ दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान भाजप महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे आपल्या वाहनातून आल्या.यादरम्यान ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते हे देखील त्या ठिकाणी पोहचले यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी पोलीस अधिकारी व सशस्त्र कमांडोच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची गर्दी पांगवली यामुळे घोषणा बंद झाल्या यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी देवयानी फरांदे यांना दूध बाजाराकडे जाण्याची विनंती केली. जलद-प्रतिसाद पथक आणि भारत-तिबेट दलाच्या कमांडोच्या तुकडीसह पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण घटनास्थळी पोहचले यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत वसंत गीते याचे वाहन थांबलेल्या ठिकाणी धाव घेत कार्यकर्त्यांची गर्दी पांगवली. यामुळे घोषणा बंद झाल्या व लोकसभा मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आणि पोलिसांना हायसे वाटले.

Loading

Previous Post

मतदानाचा वाढलेला टक्का, कोणाला देणार धक्का ?

Next Post

ते 1 कोटी 98 लाख कोणत्या पक्षाचे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White