• Latest
  • Trending
मतदानाचा वाढलेला टक्का, कोणाला देणार धक्का ?

मतदानाचा वाढलेला टक्का, कोणाला देणार धक्का ?

November 21, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मतदानाचा वाढलेला टक्का, कोणाला देणार धक्का ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशकात मतदानाला सकाळी 7 वाजेपासून उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी कालच्या मतदानानंतर थांबली आणि आता कोण-कोणाला धक्का देतो त्याची चर्चा सुरू झाली. संपूर्ण जिल्हात अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. मात्र जिल्हातील सर्व तालुक्यात व शहरात झालेली मतदानात वाढ ही कोणाच्या फायद्याची तर कोणाच्या तोट्याची याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. यंदाच्या आकडेवारीने लोकसभा निवडणुकीच्या टक्केवारीलाही मागे टाकले आहे त्याचबरोबर मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान यावेळी नोंदवण्यात आले आहे . सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हात उस्फुर्त मतदान करण्यात आले मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा वेग बघता रेकॉर्डब्रेक मतदान होण्याची शक्यता होती. मध्ये परत मतदान संथ गतीने सुरू झाले. मात्र शेवटच्या टप्यात पुन्हा मतदानाने जोर धरला. मतदानाच्या टक्केवारीत सरासरी 5 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. नाशिक शहरातील उर्वरित तीनही मतदारसंघातील नाशिक पूर्व 7 टक्के, नाशिक मध्य 8 टक्के तर देवळालीत 3 टक्के वाढ नोंदविण्यात आली. यामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानात वाढ दिसून आली नाही. त्यामुळे मतदानात झालेली वाढ कोणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कोणाला धक्का देणार ते 23 तारखेला कळेलच.

Loading

Previous Post

आज तुझा मर्डर फिक्स ! समीर भुजबळांना धमकी

Next Post

पुन्हा गिते-फरांदे आमने-सामने मात्र…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White