• Latest
  • Trending

नाशिक लोकसभेच्या इतिहासात प्रथमच…..

May 7, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक लोकसभेच्या इतिहासात प्रथमच…..

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नासिक लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारी नंतर देखील तब्बल 31 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. नाशिक साठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रांची गरज पडणार आहे. अर्ज माघारीच्या दिवशी नाशिक लोकसभेतून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तरी देखील 31 उमेदवार रिंगणात असल्याने नाशिक लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. त्यामुळे यंदा एका केंद्रासाठी प्रत्येकी दोन मतदान यंत्राची व्यवस्था करावी लागेल. यापूर्वी 1984 साली 21 उमेदवार रिंगणात होते तर 1996 साली  22 उमेदवार रिंगणात होते. मात्र त्यावेळी मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर होती मात्र गेल्यावर्षांपासून मतदान हे मतदान यंत्रावर होत असल्याने यावेळी दुप्पट मतदान यंत्र लागणार आहेत.                                        *मतदारसंघनिहाय उमेदवार हेमंत गोडसे (शिवसेना) राजाभाऊ वाजे (उद्धव सेना) अरुण काळे (बसपा) करण गायकर (वंचित बहुजन आघाडी) यशवंत पारधी (भारतीय अस्मिता पार्टी) अमोल कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) वामन सांगळे (धर्मराज्य पक्ष) भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी) कमलाकर गायकवाड (दलित शोषित पिचडा वर्ग अधिकारी दल) जयश्री पाटील (सैनिक समाज पार्टी) कांतीलाल जाधव (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया) दर्शना मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) झुंजार आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) कैलास चव्हाण (आम आदमी पार्टी)  अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, स्वामी सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, जितेंद्र भावे, चंद्रकांत ठाकूर, आरिफ मंसूरी, दीपक गायकवाड, तिलोतमा जगताप, चंद्रकांत पुरकर, गणेश बोरस्ते, सोपान सोमवंशी, सुषमा गौराने, कोळप्पा धोत्रे, सचिन देवरे, देविदास सरकटे, प्रकाश कनोजे, धनाजी टोपले, सुधीर देशमुख,

Loading

Previous Post

तो मंत्र्याचा “पीए” त्याच्या नोकराच्या घरात सापडला 30 कोटींच्या नोटांचा ढीग

Next Post

नाशिकमध्ये खुनाची मालिका सुरूच, धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला ……

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White