• Latest
  • Trending
नाशकात शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर

नाशकात शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर

February 13, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मनसे,कॉग्रेस, ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर करत महाविकास आघाडी फोडण्यास सुरवात केली असून नाशिक शहरात महाविकास आघाडीतील पक्षांचे नगरसेवक, नेते, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या गळात अडकत असल्याचे चित्र असून काही दिवसांपूर्वी कॉग्रेसच्या डॉ हेमलता पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी उपमहापौर रंजना बोराडे, ठाकरेंच्या राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य दीपक दातीर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असतानाच आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का देण्यात शिंदे गटाची शिवसेना यशस्वी झाली असून मनसे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती योगेश शेवरे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्याचबरोबर काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनी देखील शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणारे माजी नगरसेवक पवन पवार यांनी देखील अगदी काही दिवसात ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला . हा प्रवेश सोहळा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर,सहसंपर्क प्रमुख राजू लवटे,महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.

Loading

Previous Post

कॉग्रेसचा पंजा सोडत हेमलता पाटील ‘शिवसेनेत’

Next Post

उपमुख्यमंत्री शिंदेचा नाशिकमध्ये आभार दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White