• Latest
  • Trending
अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”,   राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

November 23, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला मोठे अपयश

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने मोठे यश प्राप्त केल्याचे चित्र आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत खाते देखील उघडता न आल्याने याची चर्चा असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अवघ्या तीन ओळींची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज आलेल्या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून लोकसभेत मिळाल्या यशानंतर मात्र विधानसभेत त्यांना सपाटून हार पत्करावी लागल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महायुतीने नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांचेच डोळे दिपवले आहेत. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते पदासाठी असलेला 29 हा आकडा देखील कुठल्याही घटक पक्षाला पार करता आलेला नाही.त्यामुळे हा निकाल धक्कादायक असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेला खाते देखील उघडता आले नाही उलट मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.याठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेला यश मिळाले आहे (कल्याण-ग्रामीण) मनसेला कुठेही यश मिळाले नसल्याने यावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली असून राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर अवघ्या तीन अक्षरांत प्रतिक्रिया दिली आहे. “अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

Loading

Previous Post

लाडकी बहीण, हिंदुत्वावर, स्वार होत महायुतीने जिंकले धर्मयुद्ध

Next Post

फरांदे यांचा तिसऱ्यांदा “जय श्रीराम “

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White