• Latest
  • Trending

माघारीनंतर उमेदवारांचा प्रचार सुरू

November 6, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

माघारीनंतर उमेदवारांचा प्रचार सुरू

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या माघारीनंतर नाशिकच्या मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली मतदारसंघात चित्र स्पष्ट झाल्यानंतर अधिकृतरित्या प्रचाराला सुरवात करण्यात आली. यामध्ये सुरवातीला काही उमेदवारांनी देवदर्शनाला महत्व देत मग भेटीगाठी घेणे सुरू केले आहे नाशिक शहरात यंदा सर्वच मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत असल्याचे चित्र आहे. देवळाली मतदारसंघात मात्र तिहेरी लढत असून महायुतीतील घटक पक्ष असलेले अजित पवार गटाची राष्ट्रवादी व शिंदे गटाची शिवसेना आमने-सामने आल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दिसते. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील उमेदवारांचे समर्थक आपल्या नेत्यांची छबी टाकून प्रचार करताना दिसत आहेत.तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. मात्र झालेल्या राजकीय चिखलामुळे मतदारांमध्ये काही ठिकाणी नाराजीचा सूर देखील उमटत आहे.

Loading

Previous Post

चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला 

Next Post

आमदार बनायचं मग आधी नगरसेवक बना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White