• Latest
  • Trending

महाराष्ट्र तापला…..

April 7, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

महाराष्ट्र तापला…..

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

नागपूर,चंद्रपूर पुणे हॉटस्पॉट तर सोलापूर सर्वाधिक उष्ण !

ब्लँक अँड वाइट वृत्तसेवा : देशातील आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक तेलंगाना, ओडिसा, झारखंड बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये तापमान 43 अशांवर किंवा त्यापुढे पोहोचले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर तसेच चंद्रपूरचा सर्वाधिक तापमानाच्या दहा शहरात समावेश आहे. सोलापूर राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून या शहराचा पारा 43.3 अंशावर उसळला होता. पुणे, नागपूर हॉटस्पॉट बनलेले असून कोल्हापुरातही यावेळी जीवाची काहीली होत आहे. उर्वरित उन्हाळ्यातही उष्णता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ ,आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ राज्यांमध्ये काही ठिकाणी बर्फ वृष्टी सुरू आहे. तर याच राज्यांमध्ये काही ठिकाणी आणखी भरपूर बर्फ वृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये गारांसह पावसाची शक्यता आहे. बिहार मधील 24 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आहे सात आणि आठ एप्रिलला दक्षिण विहारच्या छत्तीसगडमध्ये काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये 9 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला. आहे हरियाणा मध्ये 11 एप्रिल नंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे 12 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान हरियाणा मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.

Loading

Previous Post

विचारपूर्वक शरीरसंबंध ही फसवणूक म्हणता येणार नाही–दिल्ली उच्च न्यायालय

Next Post

महाराष्ट्रात मोदींची जादू तर शिंदेंची कोंडी, दादांची अडचण……..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White