• Latest
  • Trending
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

January 4, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

YOU MAY ALSO LIKE

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी महत्वाची बातमी

दगडाने भरलेल्या डंपरखाली सापडून दोन तरुण ठार ठार

नाशिक : त्रंबकेश्वर रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाल्यानंतर अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. या अपघातात दोन पर्यटक तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. डंपर उतारावरून वेगाने येत असताना, समोरून चुकीच्या बाजूने सिलिंडरने भरलेला एक ‘छोटा हत्ती’ टेम्पो आला. या टेम्पोला वाचवण्याच्या नादात डंपर चालकाने अचानक जोरात ब्रेक लावला. मात्र, डंपरमध्ये वजनी दगड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट दुचाकीवर उलटला. बुलढाणा जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवाच्या दर्शनासाठी आलेले शिवम राजेश उबेरहांडे (२२, रा. पांगरी उंबरहांडे) आणि भूमिका समाधान खेडेकर (२१, रा. अंतरी खेडेकर) हे दोघे दुचाकीवरून जात असताना डंपर त्यांच्या अंगावरच कोसळला. डंपरमधील मोठे दगड थेट या दोघांवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.यामध्ये दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. CCTV या अपघाताचे दृश्य कैद झाले असून, जर तो सिलिंडरचा टेम्पो चुकीच्या बाजूने आला नसता, तर डंपर चालकाला ब्रेक दाबण्याची गरज पडली नसती.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading

Previous Post

जळगाव आणि नाशिकला वेगळा न्याय का !

Next Post

प्रभाग क्रमांक 30,शिवसेना प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्‌घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White