• Latest
  • Trending
“मध्य”मध्ये एकच नारा,फरांदे यांना विजयी करा

“मध्य”मध्ये एकच नारा,फरांदे यांना विजयी करा

November 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“मध्य”मध्ये एकच नारा,फरांदे यांना विजयी करा

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नागरिकांचा रॅलीत मोठा सहभाग

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक, आमदार देवयानी फरांदे यांच्या शोभा यात्रेला मुंबई नाका येथून सुरुवात करण्यात आली. मोठ्या उत्साहात व कार्यकर्ते नागरिक यांच्या गर्दीत शोभा यात्रेचे मोठे स्वागत करण्यात आले. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनात प्रभाग 15 मध्ये शोभायात्रा संपन्न झाली. मतदारांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. सह्याद्री हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले शाळा, वृंदावन कॉलनी, गणपती मंदिर, कॅमल हाऊस, काठे गल्ली, बनकर चौक, संत सावता माळी उद्यान, स्वामी समर्थ केंद्र, शंकर नगर चौफुली परिसरात महिलांनी लाडक्या बहिणीचे स्वागत करून औक्षण केले. जेष्ठांनी आशीर्वाद दिले तर पुरुष मतदारांनी उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मताधिक्य मिळवून विक्रमी यशासाठी शुभेच्छा दिल्या या प्रचार फेरीत बंटी तिदमे, तेजश्री काठे, नाना शिलेदार ,हरिभाऊ जाधव, मिलिंद भालेराव, दत्ता शिंदे शैलेश जुन्नरे, प्रमोद बनकर, बाळासाहेब काटे, लक्ष्मण अमृतकर, तुषार जुन्नरे, किरण आंबेकर, मंगेश नाईक, हर्षल पाठक, गणेश तांबे, नंदू उन्हाळे, लता वाघ, भारती पाटील, राकेश जगताप, सचिन काठे, पवन उगले, तसेच कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता या शोभायात्रे दरम्यान माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नेतृत्वात नवशक्ती चौक भाभानगर येथे उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक सुनील खोडे तेजश्री काठे, जयंत पाटील,यांच्यासह असंख्य नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या.

Loading

Previous Post

अमली पदार्थाप्रकरणी “नार्को टेस्ट” करा

Next Post

नाशिकचा 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White