• Latest
  • Trending
भाजपा नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी !

भाजपा नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी !

September 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भाजपा नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी !

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

विधानसभा निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोप

नाशिक : विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच नाशिक शहरातील राजकारणात फटाके फुटण्यास सुरवात झाली असून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबारात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचे नाव आल्यानंतर राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली अडतानाच आज पुन्हा नाशिक येथील सिडको परिसरातील भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. शहाणे यांना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली मुख्य म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे. या सर्व घटनेनंतर मुकेश शहाणे यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांची भेट घेऊन या घटनेतील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी सिडको परिसरातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. धमकीबाबत अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकली -सुधाकर बडगुजर मुकेश शहाणेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. महिला आघाडीने आंदोलन केलं होतं. आंदोलन केले त्याची ही प्रतिक्रिया आहे. आंदोलनामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज काहीतरी करायचे म्हणून आरोप केले आहेत. धमकी देणारा तो व्यक्तीच सांगेल की कोणी सांगितले. कोणी धमकी द्यायला सांगितले, याचा पोलीस तपास करतील.

Loading

Previous Post

“त्या” कंपनीवर गंभीर आरोप, आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Next Post

“त्याचा” विषय का हार्ड आहे ? त्याच्याकडे आयफोन आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White