• Latest
  • Trending
“त्याचा” विषय का हार्ड आहे ? त्याच्याकडे आयफोन आहे

“त्याचा” विषय का हार्ड आहे ? त्याच्याकडे आयफोन आहे

September 26, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“त्याचा” विषय का हार्ड आहे ? त्याच्याकडे आयफोन आहे

YOU MAY ALSO LIKE

मनपा कडून नोटिसा आणि साधू-महंतांचा संताप

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

नाशिक :  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईच्या एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे चक्क आयफोन असल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्यावर कमेंट देखील टाकल्या आहेत. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर अप्पा इतकाच हा भंगार गोळा करणारा व्यक्ती प्रसिद्ध झाला आहे.कारण याचा विषय देखील हार्ड आहे. कारण या भंगारवाल्याकडे आयफोन आहे .इतकच नाही तर त्याने चक्क आपल्या मुलाला सध्या क्रेझ असलेला ऍपल आयफोन – 16 गिफ्ट केला आहे. त्याला कारण देखील तसेच असल्याचे तो सांगतो. माझ्या लेकाला दहावीच्या परीक्षेत 89 टक्के मार्क मिळाले आणि तो पास झाला.त्याला गिफ्ट म्हणून 1 लाख 80 हजारांचा मोबाईल  दिल्याचे तो सांगतो.त्याच्या स्वतःच्या मोबाईलची किंमत 80 हजार असल्याचे तो सांगतो.

भन्नाट कॉमेंट्स       व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. ‘मेहनतीचा पैसा आहे……   भ्रष्टाचाराचा नाही’ असे असे नेटकरी म्हणतात

Loading

Previous Post

भाजपा नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी !

Next Post

माझी प्रकृती स्थिर,चिंता करण्याचे कारण नाही -भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White