• Latest
  • Trending
“त्या” कंपनीवर गंभीर आरोप, आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

“त्या” कंपनीवर गंभीर आरोप, आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“त्या” कंपनीवर गंभीर आरोप, आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

कामाच्या ठिकाणी मानसिक छळ कुटूंबाचा आरोप

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या विजय सहाने पत्नी ज्ञानेश्वरी सहाने व मुलगी अनन्या या कुटूंबाच्या आत्महत्या संदर्भात भारतीय ट्रेंड युनियन केंद्र या संघटनेने विजय सहाने नाशिकच्या ज्या बॉश कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. विजय सहाणे हे मागील 11 वर्षांपासून कंपनीत नोकरीला होते. त्यांना इतर 700 कामगारांसह कंपनीने कामावरून काढून टाकले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाने यांच्यासह इतर सर्व कामगारांना पुन्हा कंपनीने रुजू करून घेतले मात्र त्यांना नेहमीचे काम न देता वेगळ्या शेडमध्ये बसवून ठेवले. त्याचबरोबर कामगारांना कामावर घेतल्यानंतर पुन्हा 28 कामगारांना निलंबित तर 237 कामगारांची देशात इतर ठिकाणी बदली केल्याने आपल्याला योग्य न्याय भेटत नसल्याचे पाहून विजय सहाणे हे नैराश्यात गेल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेने संपुर्ण कुटूंबच उध्वस्त झाले असून ही बाब अत्यंत चिंताजनक व धक्कादायक असल्याचे शासनाला पाठवलेल्या पत्रात भारतीय ट्रेंड युनियन केंद्र या संघटनेचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी म्हटले असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कुटूंबाची देखील सखोल चौकशीची मागणी आमचे कुटूंब सांप्रदायिक कुटुंब असून जावयांनी असे टोकाचे पाऊल उचलने धक्कादायक आहे. त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप मयताच्या मामांनी केला असून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आमदार खोसकरांची मागणी विजय सहाणे यांनी त्यांच्या राहत्या घरी कुटुंबासोबत आत्महत्या केल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील भेट दिली. सहाणे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर कुटुंबांने केलेल्या आरोपाची सखोल चौकशी व्हावी आणि यासंदर्भात नाशिक पोलिसांनी देखील गांभीर्याने तपास करावा असे निर्देश आमदार खोसकर यांनी दिले.  यासंदर्भात अद्याप कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून पोलीस तपासा नंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचे मूर्तदेह मिळाल्याने खळबळ

Next Post

भाजपा नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White