• Latest
  • Trending

बाईईई ! नोटांवर बापूंऐवजी चक्क अनुपम खेर

September 30, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

बाईईई ! नोटांवर बापूंऐवजी चक्क अनुपम खेर

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

गुजरात मध्ये 1 कोटी 60 लाखांच्या नकली नोटा जप्त

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशक्य गोष्टी शक्य करता येऊ शकतात अशीच एक घटना गुजरात मधील अहमदाबाद येथे घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

500 रुपयांच्या नोटांवर चक्क महात्मा गांधी यांच्या ऐवजी अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला असून याचा व्हिडीओ खुद्द अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर शेअर करून आश्चर्य व्यक्त केल आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं आहे. “आता बोला 500 रुपयांच्या नोटांवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो ? खरच काहीही होऊ शकत . मुख्य म्हणजे व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नोटांचा आकार, रंग आणि डिझाईन अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. त्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझोल बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आहे. नोट अगदी तशीच दिसत होती. त्या नोटेची डिझाइनपासून रंग आणि आकारापर्यंत सगळ्या गोष्टी या खऱ्या दिसत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार सराफा व्यापारी मेहुल ठक्करकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सराफा व्यापाऱ्याने सांगितले की, 1 कोटी 60 लाख रुपये रोख स्वरूपात द्यायचे होते. एका व्यक्तीने रोख रक्कम भरुन बॅग दिली. बॅग उघडली असता त्यात महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांच्या फोटोसह बनावट नोटा आढळून आल्या. व्यवसायिकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून यामागील सूत्रधार कोण याचा शोध घेतला जात आहे.मात्र यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत असून मजेशीर कॉमेंट्स बघायला मिळत आहेत तर काहीजण अनुपम खेर यांना डोक्यावर बाल उगवण्याचा सल्ला देखील देत आहेत.

Loading

Previous Post

नाशकात कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस !

Next Post

अखेर मा.नगरसेवक तिदमेंच्या प्रयत्नांना मोठे यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White