• Latest
  • Trending
अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

June 22, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

YOU MAY ALSO LIKE

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

भारताचे उपकार विसरलेला तुर्की….

“मदर ऑफ ऑल बॉम्बचा”अमेरिकेकडून वापर

वृत्तसंस्था : इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकाही उतरली असून अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली.रविवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता हा हल्ला करण्यात आला .इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती देशाला दिली. “या हल्ल्यांचे उद्दिष्ट जगातील दहशतवादाला प्रायोजित करणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या देशाकडून निर्माण झालेल्या अणु धोक्याला आळा घालणे आहे. मागच्या ४० वर्षांपासून इराण इस्राइलला, अमेरिकेला संपवण्याची भाषा करत आहे. इराणने आमच्या अनेक लोकांना मारले आहे. लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून ‘B-2 स्टील्थ बॉम्बर’चा वापर केला गेला.हा बॉम्बर’ रडारच्या नजरेत येत नाही.18 हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे.हा जमिनीमध्ये 61 मीटरपर्यंत खोलवर जाऊन मारा करू शकतो.त्याचबरोबर B-2 लढाऊ विमानातून GBU-57A/B प्रकाराचे तीन बॉम्ब टाकण्यात आले.GBU-57A/B बॉम्बला MOAB अर्थात मॅसिव ऑर्डिनेस एअर ब्लास्टही म्हणतात.त्याचबरोबर याला मदर ऑफ ऑल बॉम्ब अर्थात MOAB असंही म्हणतात. हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे,. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून हा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर आता मध्य पूर्वेमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

Loading

Previous Post

नाशकातील भाजपात आता नवा गडी, नवा राज

Next Post

धक्कादायक : चिमुकलीचा खून करत पोलीस पित्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White