• Latest
  • Trending
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी  देशाला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला करणार संबोधित

September 21, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला करणार संबोधित

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

उद्यापासून नवीन GST दर लागू होण्याची शक्यता

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागलं आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या विषयावर कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही.  नव्या जीएसटी दराबद्दल चर्चा असण्याची शक्यता   भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात घोषणा केली होती की, भावी जीएसटी सुसूत्रीकरणाचे नियम आणि दर दिवाळीपर्यंत लागू होतील. त्यानंतर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत दोन जीएसटी दर (१२ आणि २८ टक्के) काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी शुल्क नियम लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले होते. उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी जनतेला संबोधित करणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असून या काळात अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी शुल्क दरानुसार काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. याच कारणामुळे मोदींचे आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारे भाषण जनसामान्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. अनेक वर्षांपासून जीएसटीमध्ये सुधारणा करण्याची मागणी सुरू होती. त्यासंदर्भात अलिकडे जीएसटी परिषदेने मोठा निर्णय घेतला. जीएसटीतील दोन कर रचना रद्द करण्यात आल्या असून, आता दोनच कर रचना असणार आहेत. जीएसटी दरातील कपातीचा थेट फायदा लोकांना व्हावा, याकडे केंद्र सरकारचे लक्ष असणार आहे.

Loading

Previous Post

इतकी हिंमत आली कुठून ? पत्रकारांवर जीवघेणा हल्ला

Next Post

गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White