• Latest
  • Trending
गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक 

गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक 

September 21, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक 

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

गुन्हेगारांबरोबर राजकीय कनेक्शन उघड.

नाशिक : काही दिवसांपूर्वी हत्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे पोलिसांना शरण आले असताना आज पुन्हा रविवारी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे.मुख्य म्हणजे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे आज (रविवार) नाशिक येथे असताना ही घटना घडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या पंचवटी भागात सागर जाधव (वय,३५ ) याच्यावर गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात सागर याच्या मानेत गोळ्या घुसल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील जवळजवळ ११ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातच आता मिळालेल्या नुसार राहुलवाडी, फुलेनगर येथील सागर जाधव गोळीबार प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरुन पंचवटी पोलिसांनी भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना आज अटक करण्यात आली. तर काही दिवसांपूर्वी नांदूर नाका येथे झालेल्या धोत्रे हत्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे पोलिसांना शरण आले होते.आणि आज पुन्हा गोळीबारा सारख्या गंभीर गुन्ह्यात भाजपचेच माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणामुळे भाजप मध्ये अस्वस्थता वाढली असून काही दिवसांपूर्वी भाजपात घेण्यात आलेल्या नेत्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू असून दोन वेगवेगळ्या प्रकरणात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक झाल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली असल्याचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Loading

Previous Post

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला करणार संबोधित

Next Post

उद्यापासून काय स्वस्त; काय महाग? 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White