• Latest
  • Trending
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

February 16, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आज (सोमवार दि. 16) झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर महापौरांनी अधिकृत घोषणा केली आणि नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले. या निवडीत भारतीय जनता पार्टीला 9 जागा मिळाल्या असून शिंदे गटाच्या शिवसेना 4, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 जागा मिळाली आहे. यामध्ये : भाजप (9) माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप यांचा समावेश आहे. : शिंदे गटाची शिवसेना (4) मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे :ठाकरेंची शिवसेना (2):

योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 1

मुकेश शहाणे (अपक्ष) दरम्यान, मनसेच्या मयुरी पवार यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेसह गटनोंदणी केल्यामुळे त्यांची पहिल्याच टप्प्यात स्थायी समितीवर वर्णी लागली. तर अपक्ष निवडून आलेले मुकेश शहाणे राष्ट्रवादी काँग्रेस बरोब्बर गेल्यामुळे त्यांना देखील लॉटरी लागल्याची चर्चा आहे.
स्थायी समिती सभापती पदासाठी आता भाजपमध्ये जोरदार स्पर्धा रंगणार असल्याचे संकेत आहेत. उपमहापौर पदाची संधी ऐनवेळी गमावलेले मच्छिंद्र सानप, महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर ही नावे सभापती पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Loading

Previous Post

फिजिक्सवाला प्रकरण आणि नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post

स्थायी समिती सभापती पद पंचवटी ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White