• Latest
  • Trending
स्थायी समिती सभापती पद पंचवटी ला

स्थायी समिती सभापती पद पंचवटी ला

February 23, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

स्थायी समिती सभापती पद पंचवटी ला

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक दिनांक 25 रोजी होणार आहे. त्यासाठी आज सोमवार ( दिनांक 23) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत त्यानुसार आगामी सिंहस्थ कुंभमेळा बघता सभापतीपद पंचवटी परिसराला देण्यात येणार असल्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थायी सभापती पदासाठी पंचवटी भागातील नगरसेवक मच्छिंद्र सानप यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मच्छिंद्र सानप यांनी उपमहापौर पदासाठी माघार घेतल्याने त्याची बक्षिसे त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे तर माधुरी बोलकर आणि डॉक्टर दिपाली कुलकर्णी यांची नावे देखील चर्चेत आहेत 122 पैकी 72 सदस्य म्हणजे बहुमतापेक्षा जास्तीचा आकडा असल्याने उपमहापौर पदी सानप यांची निवड पक्की होती तरी पक्षाचे आदेश आल्याने त्यांनी माघार घेतल्याने त्यांची स्थायी सभापती पदी वर्णी लागू शकते तरी देखील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तर पक्षाकडून एकच सभापतीपदाचा अर्ज दाखल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील माहिती मिळत आहे विरोधकांनी पुरेशा संख्याबळ अभावी उमेदवारी दाखल न केल्यास सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे स्थायी समिती ही महापालिकेची अर्थवाहिनी मानली जात असल्याने आगामी आर्थिक निर्णय निविदा प्रक्रिया आणि विकास कामांच्या प्राधान्यक्रमावर या निवडीचा थेट परिणाम होणार आहे त्यामुळे सभापती पदाच्या निवडीकडे नाशिक शहराचे लक्ष लागून आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर शिंदे गटाची शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने विलास शिंदे यांना उपमहापौर पद मिळाले आहे आता पाठिंबा देणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला स्थायी समिती सभापती पद मिळावे अशी मागणी केली जात आहे. स्थायी समितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला समर्थन देणारे अपक्ष मुकेश शहाणे हे सदस्य आहेत.

Loading

Previous Post

नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

Next Post

सभापतिपदी सानप यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White