• Latest
  • Trending
नाशिकचे इंदिरानगर हादरले ! रस्त्यावर तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या

नाशिकचे इंदिरानगर हादरले ! रस्त्यावर तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या

July 17, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकचे इंदिरानगर हादरले ! रस्त्यावर तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये तरुणीच्या हत्येची घटना घडली आहे.   रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असल्याचं समोर आलं आहे. ही तरुणी वनसंपदा सोसायटीमध्ये पीजीमध्ये राहत होती. एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.   प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे.  इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून इंदिरानगर परिसरात घरफोडी,भाईगिरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. गुंड हे कायद्याच्या बालेकिल्ल्यालाच आव्हान देत असल्याची चर्चा आहे

Loading

Previous Post

नाशकात शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर चा प्लॅन फसला?

Next Post

नाशकात हत्या मग आत्महत्या ; तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणानेही घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White