• Latest
  • Trending
नाशकात भाजपचा मोठा गेम प्लॅन ! 

नाशकात भाजपचा मोठा गेम प्लॅन ! 

December 26, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात भाजपचा मोठा गेम प्लॅन ! 

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

एकीकडे दिगग्ज विरोधक पक्षात खेचायचे तर दुसरीकडे मित्र पक्षांना चर्चेत गुंतवत ठेवायचे

नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला तरीही महायुती असो अथवा महाविकास आघाडी यांच्यामधील चर्चेचे गुऱ्हाळ संपलेले नाही. सुरवातीला 100 प्लसचा नारा देणारी भाजपा युती साठी तयार झाली त्यांपैकी काही नेत्यांनी मध्येच स्वबळाची भाषा सुरू केली. त्यामुळे नेमकं भाजपला स्वबळ हवं की महायुती हेच समजायला मार्ग नसल्याचे स्वताच भाजप कार्यकर्ते बोलत आहेत. एकीकडे भाजप शेवटपर्यंत कॉग्रेस, राष्ट्रवादीतील दिगग्ज विरोधकांना देखील स्वतःकडे खेचून आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे कुंभ मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महापालिकेत युती करण्याचे बोलत आहेत तरीदेखील भाजपच्या शहराध्यक्ष सुनील केदार हे भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याच्या घोषणा जाहीरपणे करतात तर निवडणूक प्रमुख म्हणून निवड झालेल्या आमदार देवयानी फरांदे यादेखील सर्वच जागांवर कमळच फुलविणार म्हणत एक प्रकारे स्वबळाचे संकेत देत आहेत. महाजनांकडून युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू केल्यानंतर तसेच मित्र पक्षांची एकीकडे बैठकांचे सत्र युतीसाठी बोलणे सुरू असताना भाजपचे प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहरातील विरोधी पक्षातील मोठे विरोधकच भाजप खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दिग्गज विरोधक संपुष्टात आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत त्यामुळे विरोधी पक्षातील स्वबळावर निवडून येण्याची शक्यता असलेल्या नेत्यांनाच आपल्या तंबूत खेचून विरोधकच संपून टाकण्याचा भाजपचा डाव सुरू आहे.त्यामुळे मित्रांनाच गाफील ठेवण्याची रणनिती भाजप तर आखत नाही ना ? अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Loading

Previous Post

भाऊ,पाच मिनिटे तरी आम्हाला द्या…

Next Post

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White