• Latest
  • Trending
नाशकात दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू

नाशकात दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू

September 18, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच नाशिक शहरातून एक धक्कादायक व वाईट बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी रोड परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीजवळ साई अव्हेन्यू इमारतीत राहणारे स्वयंम भैया मोरे (24) व ओमकार चंद्रकांत गाडे (23) हे मृत्यू झालेल्यांची नावे असून ओमकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिकत होता तर स्वयंम अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.ओमकार आणि स्वयंम काल संध्याकाळी मित्रांसोबत वालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यादरम्यान नदी पात्रातील एका खड्यात ते पडले.बराच वेळ पाण्यातून बाहेर न येता आल्याने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले.तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.ओंकार आणि स्वयंम जिवलग मित्र होते. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

Previous Post

गोळीबार प्रकरणाला आता राजकीय वळण !

Next Post

नाशिकमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचे मूर्तदेह मिळाल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White